आईच्या गर्भात असतांना
तिच्या अतृप्त इच्छा
आणि मग, आपली गळणारी
अतृप्त वासनांची लाळ
वहातच राहते
आयुष्यभर ....!
कधी येईल तृप्ततेचा ढेकर …?
जेंव्हा आम्ही रुजवू
आमच्या अंतर्गर्भात
सर्वव्यापी … सर्वदूर
कल्पवृक्षाची मुळे .... !!
"समिधा"
माझे तुला नि:शब्द शब्द हा माझा काव्यसंग्रह प्रकाशीत झाला आहे.
तसेच मी ललित व कथालेखनही करते.
Samidhaji aapali kalpwrukshachi kavita khup aawdali
उत्तर द्याहटवा