माझ्यातून "मी" बाजुला केले
अनं "त्यांच्या" चर्चेत
सामील झाले ........!
तेथे "तो", "ते", "त्या" .....
सर्व होते ......,
आश्चर्य म्हणजे
त्या एकाच मुददयावर
त्यांचे एकमत होते ...!
तो म्हणजे "मी "
"समिधा"
माझे तुला नि:शब्द शब्द हा माझा काव्यसंग्रह प्रकाशीत झाला आहे.
तसेच मी ललित व कथालेखनही करते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा