अधीमधी वाटुन
जाते
संपूच नयेत
व्यथा कधी ……… !
कारण ……
त्यांच्या तळाना
असतात माझ्या सोबत
नसलेले …
पण वयासोबत
वाढलेली …….
काही अनुबंध तुटलेले ……
आणि तरीही अखंड
स्रवतात ….
आतल्या आत …… !
घेउन आजचाच
एखादा संदर्भ
आणि पुन्हा
तरंगातात वर …….
कधी हळवे बनवून
तर कधी रडवुन
विझवतात त्या … व्यथा
मनातील धग ……!
आणि पुन्हा
पेटवतात माझ्यातली
जगण्याची आस ……!!!!
"समिधा"
पेटवतात माझ्यातली जगण्याची आस ……!!!! khare aahe............
उत्तर द्याहटवाThanks Manaswi Tai..!
हटवाआणि पुन्हा पेटवतात माझ्यातली
उत्तर द्याहटवाजगण्याची आस ……!!!!
gr8
Thanks for appreciating Manaswi Tai and Kalidas Sir.!
उत्तर द्याहटवापुन्हा पेटवतात माझ्यातली जगण्याची आस
उत्तर द्याहटवाParat parat tumchya nirashekadun aashekade janrya kavita watet aali...Keep It up!
Shabdanwarche aani manawarche tumche prabhutva..chan chan kavita prasavate....ashach lihit ja...
Thanks Aadi ji...! Tumachya navin kavitaanchi vaat paha aahe...!
हटवा