उमेदीच्या काळात
काळाबरोबर सरपटत होतो
काही स्वप्नं उराशी धरून
नुसताच रात्रि जागवत होतो ….!
मागे वळुन पहाता पहाता
आताशा मला दम लागतो
काळ तसाच वेगात आहे
मीच आता संथ चालतो …….!
उमेदीच्या काळात धडपडत होतो
ती सारी सुखं माझी आहेत
उत्तर रात्रि काय त्याचे …?
म्हणुनच आता एकटा आहे ……!!!!
"समिधा"
काळ तसाच वेगात आहे
उत्तर द्याहटवामीच आता संथ चालतो …….!
उत्तर रात्रि काय त्याचे …?
म्हणुनच आता एकटा आहे ...
Hrudaysparshi Kavita !!!
waa samidha tai.... sahi hai
उत्तर द्याहटवाAbhiprayabaddal dhanyavad.....Kailasji and Rohit.....!
उत्तर द्याहटवाAin umedichya kalat manus sukhasadrush goshtinchya pathi lagun aapla amulya wel ghalavto.
उत्तर द्याहटवाकाही स्वप्नं उराशी धरून
नुसताच रात्रि जागवत होतो
Utarratri jevha mage valun pahato tevha mi jagayche rahunach gelo ase tyala watate.
उमेदीच्या काळात धडपडत होतो
ती सारी सुखं माझी आहेत
उत्तर रात्रि काय त्याचे …?
म्हणुनच आता एकटा आहे ……!!!!
Khoop chann kavita Samidha!
Thanks Adiji...! tumachya pratikriye madhun malach majhi kavita adhik avadayala lagate...! dhanyavad....!
उत्तर द्याहटवा